संपूर्ण भारतात वीरशैव समाजाकडे एक सुसंकृत समाज म्हणून पाहीले जाते. समाज संस्कृत आणि संस्कार प्रधान करणारा आहे. अशा समृद्धशिल मात्र विखुरलेल्या समाजातील उपेक्षितांना न्याय मिळावा.या हेतू ने समाजाचे एखादे मुखपत्र असावे.
            -शिवैक्य विवेक स्वामी